एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूकदोन मुलांची आई, वयाची 50 वर्षे पूर्ण, 25 वर्षीय तरुणीला लाजवणारा शिल्पा शेट्टीचा फिटनेस; पाहा फोटो
Shilpa Shetty 50th Birthday : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज (दि.8) पन्नासावा वाढदिवस असून सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
By : जयदीप मेढे | Updated at : 08 Jun 2025 01:49 PM (IST)
Shilpa Shetty
1/10
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या पतीने म्हणजेच राज कुंद्राने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
2/10
त्याचबरोबर शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी हिने देखील तिच्याबद्दल इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.
3/10
शिल्पा शेट्टी आज (8 जून) आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी राज कुंद्राने शिल्पासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
4/10
या पोस्टमध्ये राज कुंद्राने शिल्पाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या करिअरपासून ते तिच्या लव्हस्टोरीपर्यंत, दोन मुलांची आई बनण्याच्या प्रवासापर्यंत सगळं सुरेखरीत्या दाखवण्यात आलं आहे.
5/10
राज कुंद्राने आपल्या पोस्टमध्ये शिल्पाला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार म्हटलं आहे. त्यांनी दोघांनी एकत्र घालवलेल्या क्षणांची आठवण करत शिल्पावर भरपूर प्रेमही व्यक्त केलं आहे.
6/10
शिल्पाची बहीण शमिता शेट्टीनेही तिच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. तिने शिल्पासोबतचा एक फोटो आणि एक गोंडस व्हिडीओ शेअर केला आहे.
7/10
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये शमिताने लिहिलं आहे, “हॅप्पी बर्थडे माझ्या मुनकी, तू नेहमी आईप्रमाणे माझी काळजी घेतलीस, मी तुझ्यावर खूप प्रेम करते.”
8/10
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचं लग्न होऊन अनेक वर्षे झाली आहेत. त्यांचं नातं अतिशय मजबूत आणि प्रेमळ आहे. शिल्पाने दोन मुलांची आई असून दोघे मिळून मुलांचा सांभाळ करतात.
9/10
राज कुंद्राने शिल्पाची भरभरून स्तुती करताना म्हटलं की, ती त्यांच्या आयुष्याची खरी ताकद आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे.
10/10
बॉलिवूडमध्ये त्यांची जोडी एक उदाहरण बनली आहे. ते नेहमी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.
Published at : 08 Jun 2025 01:49 PM (IST)
Tags :
Shilpa Shetty Raj Kundra ENTERTAINMENT BOLLYWOOD #Marathi News
करमणूक फोटो गॅलरी
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
दोन्हीकडचे कार्यकर्ते प्रचंड आशावादी, पण खरंच होणार का अखंड राष्ट्रवादी? Exclusive Report
Opinion